Soldier Avinash Andhale | जवानाला साश्रुनयांनी निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | Sakal Media
बीड : भारतीय सैन्य दलात असलेल्या तालुक्यातील हिंगणी (खु.) येथील अविनाश कल्याण आंधळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी त्यांना साश्रुनयांनी निरोप देण्यात आला. पोलिस व सैन्य दलाच्या वतीने हवेत बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी अविनाश आंधळे 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या. (व्हिडीओ : अमोल तांदळे)
#soldier #avinashandhale #beed #Funeral